Marathi Birthday Wishes (2022-23) NEW

Marathi Birthday Wishes
Marathi Birthday Wishes

या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा
Happy Birthday

उगवता सुर्य तुम्हाला
आशीर्वाद देवो
बहरलेली फुले तुम्हाला
सुगंध देवोआणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ठेवो
वाढदिवसाच्या मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा🥳🤩

संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂🎂

नवे क्षितिज नवी पहाट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहेऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी लाखो सूर्य तळपत राहो