Marathi Quotes (2022-23) NEW

Marathi Quotes

3 Ways To Master Marathi Quotes Without Breaking A Sweat. Learn Exactly How We Made Marathi Quotes Last Month. 14 Days To A Better Marathi Quotes. Listen To Your Customers. They Will Tell You All About Marathi Quotes.Marathi Quotes
Marathi Quotes

मैत्री हसणारी असावी
मैत्री रडणारी असावी
प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी
एक वेळेस ती भांडणारी असावी
पण कधीच बदलणारी नसावी.

प्रेम कधी अधुरे राहत नाही
अधुरा राहतो तो विश्वास.
अधुरा राहतो तो स्वास.
अधुरी राहते ती कहाणी
राजा पासून दुरावलेली
मराठी शायरी

प्रेमात भीती अन्न भीतीमध्ये
प्रेम नसाव
जगाची पर्वा न करता दोघांनी
खुशाल एकमेकांना साथ देत जगाव