Marathi Shayari (2022-23) NEW

Marathi ShayariMarathi Shayari
Marathi Shayari

समुद्राला गर्व होता कि तो संपूर्ण जग बुडवू शकतो
इतक्यात एक तेलाचा थेंब आला आणि त्यावर सहज
तरंगत निघून गेला.

हातावरच्या रेषा बदलायच्या असतील
तर मेहनतीवर विश्वास ठेवा
जर प्रयत्न तगडे असतील तर
नशीबालाशी वाकावे लागते इतकेच लक्षात ठेवा.